शाहू नाका : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्याभिषेक सोहळ्याला आता राजकीय रंग दिला जात असून, शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम हे इतिहासाशी सुसंगत आणि तिथीनुसार साजरे होणे आवश्यक आहे. ६ जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरुपी बंद करावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी केली आहे.