

Shambhutirth Project Nears Completion
sakal
इचलकरंजी : येथील मलाबादे चौकात साकारण्यात येत असलेल्या ‘शंभूतीर्थ’चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची शुक्रवारी (ता. ५) सकाळी सहा वाजता प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.