tempo collided with a motorcycle

tempo collided with a motorcycle

sakal

Kolhapur Accident : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर अपघात; ४४ वर्षीय संगमेश्वरचा युवक टेंपोच्या धडकेत ठार

Sangameshwar Youth : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वालूर (ता. शाहूवाडी) येथे दुपारी झालेल्या भीषण अपघातात संगमेश्वर येथील ४४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. किराणा माल खरेदी करून गावी परतताना टेंपोच्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वाराचा दुर्दैवी अंत झाला.
Published on

शाहूवाडी : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वालूर (ता. शाहूवाडी) येथे टेंपो व मोटारसायकलच्या झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com