Pune Miraj Railway : पुणे -मिरज रेल्वे मार्ग शेतकऱ्यांनी रोखला, रेल्वे अधिकाऱ्यांची तारांबळ

Sangli Farmers : वसगडे-नांद्रेदरम्यान गट क्रमांक ११९ येथील शेतकऱ्यांची मिरज-पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणात जमीन गेली आहे. दुहेरीकरणाचे काम २०१८ पासून सुरू करण्यात आले.
Pune Miraj Railway
Pune Miraj Railwayesakal
Updated on

Farmers Demand Railway : मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणात २०१८ पासून बाधित शेतकऱ्यांचे भू-भाडे मिळावे, यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवार रात्रीपासून रेल्वे मार्ग रोखून धरला आहे. भू-भाडे देण्यासंदर्भात लेखी आश्वासनावर अडून बसलेल्या आंदोलकांनी गुरुवारीही आंदोलन कायम ठेवले. यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com