Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

Sangli Property Tax Committee Meeting on August 27: सांगली महापालिकेच्या भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर आकारणीबाबत तक्रारींवर गुरुवारी समितीची बैठक होणार आहे.
Sangli Property Tax

Sangli Property Tax

esakal

Updated on: 

सांगली: भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर आकारणीबाबत नागरिकांच्या आणि विविध संघटनांच्या तक्रारी आहेत. तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती तयार केली आहे. त्या समितीची बैठक गुरुवारी (ता. २७) दुपारी ४ वाजता होणार आहे. तालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनर विषयांवर चर्चा होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli ST 1519 special bus trips Ganesh festival
Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Sangli Property Tax Relief
Marathi News Esakal
www.esakal.com