

Shahu Maharaj Slams Sanjay Gaikwad Over Threat Remark, Demands Action
esakal
कोल्हापूर : शिवाजी महाराजांशी संबंधित पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराला त्यांनी जनतेच्या भावनांविरुद्धचा हल्ला म्हटले असून, सरकारने याबाबत तातडीने योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.