

kolhapur kagal politics:
sakal
कोल्हापूर: कागल नगरपालिकेतील मंत्री हसन मुश्रीफ व ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यातील अनपेक्षित युतीनंतर तालुक्याचे राजकीय वातावरण तापले असतानाच आज शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी भाजप नेते माजी आमदार संजय घाटगे यांची भेट घेतली.