

Former MP Sanjay Mandlik meeting former MLA Sanjay Ghatge at Annapurna Sugar Factory
sakal
म्हाकवे : जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच कागल तालुक्यात घडामोडी गतिमान झाल्या आहेत. आज (ता.१४) मकर संक्रांतीला दुपारी माजी खासदार संजय मंडलिक यांनी माजी आमदार संजय घाटगे यांची अन्नपूर्णा शुगर कारखान्यावर भेट घेतली.