Sant Balumama Temple Scam : मोठी बातमी! संत बाळूमामा देवस्थानात तब्बल 60 कोटींचा घोटाळा; माजी प्रशासकासह देवस्थान समिती सचिवांवर गुन्हा दाखल, भाविकांमध्ये तीव्र संताप

₹60 Crore Scam Registered at Sant Balumama Temple : आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील व्यवहारात ६० कोटी रुपयांच्या कथित अपहाराप्रकरणी तत्कालीन प्रशासक, सचिव, विश्वस्त, व्यापारी व कंत्राटदारांविरुद्ध भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
What is the Sant Balumama Temple ₹60 crore scam?

What is the Sant Balumama Temple ₹60 crore scam?

esakal

Updated on

गारगोटी/कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थानच्या व्यवहारात ६० कोटींच्या अपहाराचा गुन्हा भुदरगड पोलिस ठाण्यात दाखल (Admapur temple financial fraud investigation) झाला. यात तत्कालिन प्रशासक व कार्याध्यक्षा धर्मादाय निरीक्षक रागिणी झुंजारराव खडके (रा. कोल्हापूर) व संत बाळूमामा देवस्थान सचिव रावसाहेब बिराप्पा कोणकेरी (रा. भडगाव, गडहिंग्लज) यांच्यासह सर्व संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आदींचा त्यात समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur Job Fraud
Shalarth ID Scam
Adampur Devasthan ₹60.75 crore financial irregularities
Balumama Temple scam latest news
Marathi News Esakal
www.esakal.com