esakal | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सतेज पाटीलांचा सत्तारूढ संचालकांना सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सतेज पाटीलांचा सत्तारूढ संचालकांना सल्ला

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सतेज पाटीलांचा सत्तारूढ संचालकांना सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत गोकुळ निवडणूक घेतली जाईल. पण आता सत्तारुढ गटाने स्थगिती मिळवण्यासाठी जागतिक न्यायालयात जाऊ नये तर न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे.

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात

हेही वाचा- सत्ताधाऱ्यांना धक्का : "गोकुळ' च्या मतदानाचा मार्ग मोकळा

loading image