

MVA leaders addressing supporters during campaign launch at Narsinhwadi in Kolhapur district.
sakal
नृसिंहवाडी : ‘तीस लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या वल्गना करणारे सरकार प्रत्यक्षात रोजगार किती देणार हे बोलत नाही. अहिल्यादेवींनी बांधलेला घाट व मंदिरे पाडून भाजप स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेते. शंकराचार्यांची पदवी काढून घेण्याचे पाप भाजपने केले आहे.