Satej Patil SIR Process : SIR प्रक्रियेला केवळ ८ दिवसांची मुदतवाढ, मतदारांच्या डोळ्यात धूळफेक; सतेज पाटलांची सरकारवर जोरदार टीका

Satej Patil Criticism : SIR प्रक्रियेला केवळ ८ दिवसांची मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ही मतदारांच्या डोळ्यात धूळफेक असून लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप त्यांनी केला.
Satej Patil SIR Process criticize

Satej Patil SIR Process criticize

esakal

Updated on

SIR Deadline Extension : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी केवळ आठ दिवसांची मुदतवाढ दिल्याने काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही मुदतवाढ अपुरी असून मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com