See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

women empowerment : समुद्री शेवाळ अर्थात ‘सी-वीड’ शेतीमुळे किनारी भागातील महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळत आहे.
Seedwood Cultivation

Seedwood Cultivation

sakal

Updated on: 

आजपर्यंत शेती म्हटली की मातीतील पिकांचीच कल्पना डोळ्यासमोर येते. मात्र, बदलत्या काळात शेतीचे नवे प्रयोग पुढे येत असून त्यात ‘सी-वीड’ (समुद्री शेवाळ) शेती हा एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. विशेष म्हणजे, समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये महिलांनी या शेतीत सक्रिय सहभाग घेत आर्थिक स्वावलंबनाकडे मोठी झेप घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com