Historic Shahu Mill Kolhapur
esakal
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शाहू मिलमध्ये उभारण्याच्या घोषणेला १४ वर्षे होणार आहेत. या कालावधीत ढिगभर घोषणा आणि दिखावाच झाला. चालढकलीच्या या कारभारानेच मिलच्या अस्तित्वावरच घाला घातला (Rajarshi Shahu Maharaj memorial project delay) आहे. मिलमध्ये लाकडी कैच्या व सिमेंट पत्रे असलेल्या मोठ्या शेडचे छत कोसळले आहे. त्याच्या दगडी भिंतीचा भागही ढासळला आहे.