Kolhapur Crime : कामाच्या व्यापात उशीर, आणि चोरट्यांनी डाव साधला; नऊ तोळे सोने गायब

Theft Case : कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात साडेपाच लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी किराणा दुकानात आणून ठेवलेले नऊ तोळ्यांचे दागिने, रोख रक्कम आणि महागड्या साड्या चोरट्यांनी लंपास केल्या.
gold theft 

gold theft 

sakal

Updated on

कोल्हापूर : बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घरातून किराणा दुकानात आणून ठेवलेल्या नऊ तोळे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. रोख पाच हजार, महागड्या साड्याही चोरट्यांनी पळविल्याची फिर्याद छाया सूर्यकांत भाळवणे (वय ६६, रा. माळी कॉलनी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com