Gokul first woman director Sanjivani Gaikwad
esakal
बांबवडे (जि. कोल्हापूर) : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार व ‘गोकुळ’च्या माजी संचालिका संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड (वय ७१) यांचे आज सकाळी निधन झाले. (Sanjivani Devi Sanjay Singh Gaikwad biography and political career)