Kolhapur Shahuwadi Lodge Incident : दोघे लॉजवर एकत्र, प्रेमातून तरुणीशी वाद; तिच्याच ओढणीने तरूणाचा गळफास, शाहूवाडीची घटना

tragic incident Shahuwadi : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे लॉजवर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
Kolhapur Shahuwadi Lodge Incident young boy

Kolhapur Shahuwadi Lodge Incident young boy

esakal

Updated on

Kolhapur Shahuwadi Crime : गोगवे (ता. शाहूवाडी) येथील एका लॉजवर सत्यवान सदाशिव कांबळे (वय २२, रा. सुपात्रे, ता. शाहूवाडी) या तरुणाने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com