Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ'च्या समर्थनार्थ चंद्रकांतदादा, धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात आम्हीही मोर्चा काढू; आमदार शिवाजी पाटलांचा सतेज पाटील, शेट्टींना इशारा

Shivaji Patil Defends the Shaktipeeth Highway Project : शक्तिपीठ महामार्गामुळे चंदगड-आजरा परिसरात रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा विकास होईल, असे आमदार शिवाजी पाटील यांनी स्पष्ट केले.
Shivaji Patil supports Shaktipeeth Highway project

Shivaji Patil supports Shaktipeeth Highway project

esakal

Updated on

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गावरून विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत (Shaktipeeth Highway latest news Maharashtra) बोलताना भान ठेवावे. महामार्गाच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी स्वत: कंत्राटे घेऊन काम करावे, अशी उपरोधिक टीका करत शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी गरज पडल्यास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आम्हीही मोर्चा काढू शकतो, असा इशारा आमदार शिवाजी पाटील यांनी आज मुंबईत दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Manoj Jarange Mumbai March
Vishal Patil Meets Devendra Fadnavis
Shaktipeeth Highway Protes
What is the Shaktipeeth Highway project?
Marathi News Esakal
www.esakal.com