Shamrao Patil-Kodolikar during his tenure that marked a milestone for Panhala taluka.
sakal
कोल्हापूर
Kolhapur ZP : पन्हाळा तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद; पहिल्यांदाच जिल्हा परिषद अध्यक्ष
Shamrao Patil-Kodolikar : पन्हाळा तालुक्याच्या राजकीय इतिहासात एक वेगळा अध्याय लिहिला गेला तो शामराव पाटील-कोडोलीकर यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदामुळे.
कोल्हापूर : जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यातही पन्हाळा-गगनबावडा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत यशवंत एकनाथ पाटील यांचा पक्षात मोठा दबदबा. रांगडे व्यक्तिमत्त्व, पैलवान आणि सामान्य कार्यकर्त्याप्रति तळमळ असलेला नेता अशी त्यांची ओळख.

