Kolhapur Muncipal : जागावाटपावरून शरद पवार गट आक्रमक; काँग्रेसला थेट अल्टिमेटम

Ultimatum to Congress : जागावाटपात बेदखलीचा आरोप; शरद पवार गटाने काँग्रेसवर नाराजी उघड केली. १४ जागांची ठाम मागणी; निर्णय न झाल्यास तिसऱ्या आघाडीचा इशारा, महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे; कोल्हापूर निवडणूक रंगात
 Ultimatum to Congress

Ultimatum to Congress

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपात विश्‍वासात घेतले जात नाही, बेदखल केले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक भूमिकेत आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २६) जागांचा निर्णय कळवा; अन्यथा तिसरी आघाडी रिंगणात उतरवू, असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com