Kolhapur Peacock : मोरांची शिकार रोखण्यासाठी; शिरढोणमध्ये गस्त लावणार

Wildlife Patrol : शिरढोण (ता. शिरोळ) येथील ‘फौजदार पट्टी’ शेतात मोर पकडण्यासाठी लावण्यात आलेले सापळे उघडकीस आले. वन विभागाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत गस्त लावण्याचे आदेश दिले असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये शिकारी प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात येणार आहे.
Forest officials inspect peacock hunting traps

Forest officials inspect peacock hunting traps

sakal

Updated on

जयसिंगपूर : शिरढोण (ता. शिरोळ) येथे मोरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या सापळ्यांचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी वनपालांकडून शुक्रवारी (ता.२०) सापळे लावण्यात आलेल्या परिसरात पाहणी केली. वन विभागाच्या वतीने या परिसरात गस्त लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com