Shirol Gram Panchayat : जनगणना आणि परीक्षा हंगामाचा परिणाम; शिरोळमधील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणखी लांबणीवर

Elections Delayed : शिरोळ तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची उत्सुकता वाढली असताना जनगणना, दहावी-बारावीच्या परीक्षा आणि प्रशासनावरील ताण यामुळे या निवडणुका आणखी तीन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
gram panchayat elections

gram panchayat elections

sakal

Updated on

जयसिंगपूर : नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर शिरोळ तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. मात्र, दहावी, बारावीच्या परीक्षा, जनगणना आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणखी तीन महिने लांबण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com