

BJP leaders announce candidates for Shirol taluka Zilla Parishad elections.
sakal
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीबरोबर सुरू असलेल्या भाजप आघाडीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितीच्या जागांवर भाजप स्वबळावर लढणार आहे.