Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

Panchganga pollution issue : पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्नी शिरोळमध्ये आंदोलक आक्रमक झाले. संतप्त नागरिकांनी तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडून ठेवत तातडीने कारवाईची मागणी केली.
Shirol Tehsildar  protest Panchganga pollution issue

Shirol Tehsildar  protest Panchganga pollution issue

esakal

Updated on

Panchganga river pollution : इचलकरंजीचे प्रोसेसचे सांडपाणी पंचगंगा नदीत सोडण्यात येऊ नये, यासाठी संतप्त आंदोलकांनी येथे आज शिरोळ तहसीलदारांसह इचलकरंजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास तहसीलदारांच्या दालनातच कोंडून ठेवले. त्यात तहसीलदार अनिलकुमार हेळकर, इचलकरंजी महापालिकेचे अभियंता बाजीराव कांबळे व पर्यावरण विभागाचे अधिकारी अंकुश पाटील, क्षेत्रीय अधिकारी रोहिदास सातकर, पियूष जाधव यांचा समावेश होता.

Loading content, please wait...

Related Stories

Panchganga River overflow latest news
Almatti & Hippargi Dam kolhapur flood shirol ulhas patil
Kolhapur flood situation latest news today
Panchganga River warning level update
Marathi News Esakal
www.esakal.com