

Political parties intensify preparations ahead of Shirol Zilla Parishad elections.
sakal
शिरोळ : तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. आमदार यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडी विरोधात सर्वपक्षीय असे चित्र पालिका निवडणुकीत होते.