116-Year-Old Legacy Revived as Renovation Work Starts on Shivaji Takht
esakal
शिरोळ (कोल्हापूर) : येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी तख्ताच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली (Shivaji Takht restoration in Shirole Kolhapur) आहे. यामुळे शहराचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतीचे अस्तित्व टिकून राहणार असल्याने शिरोळकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.