Political leaders discussing strategy ahead of the Shirrol Zilla Parishad elections.
sakal
कोल्हापूर
Kolhapur ZP : शिरोळ तालुक्यात यड्रावकरांविरोधात ‘सर्वपक्षीय रणशिंग’; जिल्हा परिषद निवडणूक ठरणार संघर्षाची सुरुवात
Zilla Parishad Election : जिल्हा परिषद निवडणूक ठरणार यड्रावकर विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीच्या संघर्षाची पहिली चाचणी,ग्रामीण सत्ताकेंद्रांवरील वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकजूट मजबूत
कुरुंदवाड : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याविरुद्ध काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व भाजप एकत्र येण्याची शक्यता असून तशा हालचाली राजकीय पातळीवर सुरू आहेत.

