Panhala Shiv Jayanti : शिवजयंती निमित्त पन्हाळगडावर मेगा पदयात्रा; हजारो शिवभक्तांची उपस्थिती, अवघा गड झाला शिवमय

Mega Padyatra :भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाच्या पुढाकारातून आयोजित मेगा पदयात्रेत दोन हजारांहून अधिक विद्यार्थी, एनसीसी-एनएसएस पथके, लेझिम-झांज पथके आणि हजारो नागरिक सहभागी झाले. #ShivJayanti #PanhalaFort #MegaPadyatra
Thousands of students participate in the Mega Padyatra

Thousands of students participate in the Mega Padyatra

sakal

Updated on

पन्हाळा : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालया मार्फत १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मेगा पदयात्रा या युवा मोहिमेचे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पन्हाळगडावर मेगा पदयात्रा नेटक्या नियोजनात व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पारपडली . सकाळी साडेआठला आमदार डॉ. विनय कोरे, यांच्या हस्ते ध्वज फडकावून शिवमंदिरापासून मेगा पदयात्रेला सुरुवात झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Fort Heritage Corridor News
Koyna Reservoir renamed by Maharashtra Government
Panhala Pavan Khind Trek kolhapur
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com