

Leaders of Shiv–Shahu Vikas Aghadi reviewing municipal election results.
sakal
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीत स्पष्ट कौल समोर आला. यामध्ये शिव-शाहू विकास आघाडीला अपेक्षेपेक्षा कमी यशावर समाधान मानावे लागले. ६५ जागांपैकी किमान २५ उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना होता.