Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Kolhapur Political News : गोकुळ निवडणुकीतील महायुतीच्या पॅनेलबाबत आमदार शिवाजी पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?’ असा सवाल उपस्थित करत त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
Hasan Mushrif vs Shivaji Patil gokul dudh sangh panel

Hasan Mushrif vs Shivaji Patil gokul dudh sangh panel

esakal

Updated on: 

Shivaji Patil Statement : 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या आघाडीची घोषणा शनिवारी कोल्हापुरात करण्यात आली. मात्र या बैठकीला निमंत्रण न मिळाल्याने आमदार शिवाजीराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत, "मी पूर्वी मुश्रीफमुक्त गोकुळची भूमिका मांडली होती. त्यामुळेच कदाचित शिवाजीराव मुक्त गोकुळ करायचे होते का, म्हणून मला बैठकीला बोलावले नाही का, हे मला माहिती नाही," असा सवाल उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif panel announcement October 8
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com