Shivaji University Budget : संशोधनाला चालना, विद्यार्थी सुविधांवर भर; विद्यापीठाचे ५८७ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर; यंदा १७ कोटी ९३ लाखांची घट

Student Facilities : शिवाजी विद्यापीठाच्या २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक आज सिनेटने मंजूर केले. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या कार्यकाळातील हे पहिले अंदाजपत्रक असून यात संशोधनाला चालना देत विद्यार्थी सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.
Senate meeting

Senate meeting

sakal

Updated on

कोल्हापूर : प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या कारकिर्दीतील पहिले अंदाजपत्रक आज सिनेटने मंजूर केले. ५७८ कोटी ८७ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकात विद्यापीठाने संशोधनाला चालना देत विद्यार्थी सुविधांवर भर दिला आहे. मात्र, गेल्यावर्षीपेक्षा यंदा १७ कोटी ९३ लाख इतकी अंदाजपत्रकात घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com