Shivaji University : ‘कंत्राटी’ कर्मचारी कमी, विद्यापीठाची मंदावली गती; तीन वेळा अर्ज मागवूनही पुरेसा प्रतिसाद नाही, प्रशासनासमोर मनुष्यबळाचा प्रश्न

Contract Staff, Shortage : रोजगाराच्या संधी कमी असल्याच्या तक्रारी सुरू असताना शिवाजी विद्यापीठमध्ये मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांची गंभीर कमतरता भासत आहे. वर्षातून तीन वेळा अर्ज मागवूनही पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजाची गती मंदावली
Administrative work

Administrative work

sakal

Updated on

कोल्हापूर : एकीकडे रोजगार मिळत नसल्याची तक्रार होत असताना दुसरीकडे शिवाजी विद्यापीठाने वर्षातून तीन वेळा अर्ज मागवूनही कंत्राटी कर्मचारी (डेलि वेजिस) मिळेना झाले आहेत. त्याने विविध विभाग आणि अधिविभागांमधील दैनंदिन कामाची गती मंदावली आहे, तर विद्यापीठ प्रशासनासमोर मनुष्यबळ उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com