Shivaji University GeM Purchase: प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल जीईएम खरेदी व्यवहारांची तपासणी सुरू; अंतर्गत लेखापरीक्षक करणार मार्गदर्शक सूचना

Administrative Responsibilities Reshuffled: शिवाजी विद्यापीठातील जीईएम पोर्टलवरील खरेदी व्यवहारांची अंतर्गत तपासणी सुरू असून प्रशासकीय जबाबदाऱ्यांत फेरबदल करण्यात आले आहेत.
Shivaji University GeM Purchase

Shivaji University GeM Purchase

esakal

Updated on

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील जीईएम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) पोर्टलवरील खरेदी व्यवहारांच्या तपासणीला अनुसरून विद्यापीठ प्रशासनाच्या पातळीवर महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यात प्रशासकीय जबाबदाऱ्यांत फेरबदल, खरेदी प्रक्रियेत यापुढे पाळावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com