Shivaji University Research : ‘चाईचा मोहोर’ रानभाजी रोखणार ‘स्मृतिभ्रंश’, शिवाजी विद्यापीठातील संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

Brain Health Wild Greens : जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्योती जाधव, विद्यार्थिनी स्नेहा रामचंद्र पाटील यांनी गेली तीन वर्षे केलेल्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली आहे.
Shivaji University Research
Shivaji University Researchesakal
Updated on

Chaicha Mohor Health Benefits : पावसाळ्यात रानभाज्यांची आरोग्यपर्वणी सर्वांना उपलब्ध होते. त्यातील ‘चाईचा मोहोर’ ही रानभाजी स्मृती, विचारशक्तीशी संबंधित असणारा स्मृतिभ्रंश (अल्झायमर) आजार रोखू शकते, असे शिवाजी विद्यापीठातील संशोधनातून समोर आले आहे. याबाबत जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्योती जाधव, विद्यार्थिनी स्नेहा रामचंद्र पाटील यांनी गेली तीन वर्षे केलेल्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com