

discussion on sewage disposal and environmental concerns
sakal
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कॅम्पसवरील सांडपाण्याच्या प्रश्नावरून आज सिनेट (अधिसभा) तापली. या पाण्यासह घातक कचऱ्याची विल्हेवाट, आवश्यक परवाने, ईटीपी प्लँट आदींबाबत सिनेट सदस्यांच्या प्रश्न उपस्थित केले.