Shivaji University vice chancellor interview candidates list
esakal
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू शोध समितीने ११५ अर्जांच्या छाननी प्रक्रियेतून मुलाखतीसाठी २५ उमेदवारांची निवड (Shivaji University Kolhapur VC interview candidates) केली आहे. या उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया तीन आणि चार एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे.