Kolhapur City : पन्हाळगडावरून निघालेली शिवज्योत, कोल्हापुरांच्या चौकात दुमदुमला जयघोष; बालमावळ्यांची थरारक शिववंदना

Shivjyot Rally & Shiv Janmotsav : भगव्या ध्वजांनी सजलेले रस्ते, पोवाड्यांच्या गजरात दुमदुमलेले वातावरण आणि बालमावळ्यांचा उसळलेला उत्साह. कोल्हापुरात आज अक्षरशः शिवकाळ अवतरल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.
Devotees and Bal Mavlas carry shivjyot

Devotees and Bal Mavlas carry shivjyot

sakal

Updated on

कोल्हापूर : बालचमूंचा उत्साह, पोवाड्यांनी वातावरणात पेरलेली ऊर्जा अन् पायी काढलेल्या शिवज्योत फेरीने शहर परिसरात आज शिवकाळ अवतरला. छत्रपती शिवाजी महाराज चौक व कसबा बावड्यातील भगव्या चौकात पहाटेपासूनच शिवप्रेमींची गर्दी उसळली. हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगव्या टोप्या व मनात शिवभक्तीचा जागर घालत शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com