Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

brutal family crime case : कर्नाटक-महाराष्ट्र कनेक्शन असलेले धक्कादायक प्रकरण उघड; तरुणीला विष देऊन हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला.
Woman Love Relationship maharashtra karnataka connection

Woman Love Relationship maharashtra karnataka connection

esakal

Updated on

shocking killing case hukkeri : हुक्केरी तालुक्यातील नदिगुडी परिसरात कौटुंबिक प्रतिष्ठा आणि सामाजिक दबावाच्या नावाखाली घडलेल्या धक्कादायक ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या २४ वर्षीय विवाहितेला कुटुंबीयांनी विष पाजून ठार मारल्याची आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील आरग या गावात मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याची खळबळजनक घटना यमकनमर्डी पोलिसांनी उघडकीस आणली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com