

Students attending a physical training session without a trained sports teacher.
sakal
सचिन भोसले
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या ७३४ माध्यमिक शाळांमध्ये सुमारे ५०० क्रीडा शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, पवित्र पोर्टलवरून भरती होत असल्याने हवा तो तज्ज्ञ शिक्षक मिळत नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये अन्य विषयाचे शिक्षकच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे देत आहेत.