

Smart Meter Maharashtra Electricity Theft
esakal
Maharashtra Electricity News : स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्या दत्तवाड (ता. शिरोळ) येथील वीज ग्राहकाच्या घराची तपासणी केली असता तब्बल ५ हजार ९२४ युनिट वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. महावितरणने संबंधित ग्राहकाकडून वीजचोरीची रक्कम व तडजोड आकार मिळून एकूण १ लाख ७४ हजार ६४० रुपये वसूल केले.