

A sports bike engulfed
sakal
कोल्हापूर : दसरा चौकातून फोर्ड कॉर्नरला निघालेल्या स्पोर्टस् बाईकने अचानक पेट घेतला. दसरा चौकातील टायटन शोरूम समोरच दुचाकी सोडून चालक मदतीसाठी आरडाओरड करू लागला. इंजिनमधून धूर येऊ लागल्याने जवळ जाण्याची प्रत्येकाला भीती वाटत होती.