Ichalkaranji SSC Exam : इचलकरंजी सज्ज दहावी परीक्षेसाठी! १६ केंद्रांवर ९,२११ विद्यार्थी आजमावणार नशीब

16 Centres : इचलकरंजी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. १६ केंद्रांवर तब्बल ९,२११ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार असून, कॉपीमुक्त वातावरणासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
 Students entering examination centres

Students entering examination centres

sakal

Updated on

इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून (ता. २०) प्रारंभ होत आहे. इचलकरंजी व परिसरातील १६ केंद्रांवर ९ हजार २११ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ४०६ विद्यार्थ्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com