Kolhapur News : महाराणा प्रताप चौकात दोन गटांत दगडफेक; कोल्हापुरात रात्रभर तणावाचं वातावरण, दोन महिला जखमी

Laxmipuri Police Station Kolhapur : महाराणा प्रताप चौकातील दोन गटांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद आहे.
Laxmipuri Police Station Kolhapur
Laxmipuri Police Station Kolhapuresakal
Updated on
Summary

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे (Laxmipuri Police Station) पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोनही गटाच्या कार्यकर्त्यांना पंगविण्यात आले.

कोल्हापूर : दोन कुटुंबांतील वादामुळे महाराणा प्रताप चौकात (Maharana Pratap Chowk) जमावाकडून परस्परांवर दगडफेक झाली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये दोन महिला जखमी झाल्या. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवले. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात रात्रभर तणावाचे वातावरण होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com