Kolhapur Sewage : ‘सांडपाणी रोखा, राजाराम तलाव वाचवा’चा नारा; ९७ वर्षांचा ऐतिहासिक तलाव प्रदूषणाच्या विळख्यात

Stop Sewage : ऐतिहासिक राजाराम तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट तलावात मिसळत असल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे..
Members of Rajaram Lake

Members of Rajaram Lake

sakal

Updated on

कोल्हापूर : दुर्गंधीयुक्त सांडपाणी रोखा आणि ऐतिहासिक राजाराम तलाव वाचवा, अशी साद छत्रपती राजाराम तलाव जलतरण मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी आज प्रभाग क्रमांक सतरामधील नगरसेवकांना घातली. तलावाचे प्रदूषण रोखण्याच्या मागणीचे निवेदनही त्यांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com