Kolhapur News : साखर निर्यातीला केंद्राची परवानगी; ‘इथेनॉल’साठी तांदूळही कमी दरात

यंदाच्या साखर हंगामात दहा लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारने आज परवानगी दिली आहे. इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला प्रती किलो २८ रुपये दराचा २४ लाख टन तांदूळ प्रती किलो २२.५० रुपये दराने देण्याचाही निर्णय सरकारने घेतला.
Centre grants approval for sugar exports and reduces rice prices for ethanol production to boost biofuel supply.
Centre grants approval for sugar exports and reduces rice prices for ethanol production to boost biofuel supply.Sakal
Updated on

-निवास चौगले

कोल्हापूर : यंदाच्या साखर हंगामात दहा लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारने आज परवानगी दिली आहे. त्याचबरोबर इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला प्रती किलो २८ रुपये दराचा २४ लाख टन तांदूळ प्रती किलो २२.५० रुपये दराने देण्याचाही निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com