Sugar Price Crash Impacts Mills : बाजारातील मागणी घट, निर्यात दर कमी आणि वाढलेले उत्पादन यामुळे साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. दर घसरल्याने कायदेशीर मुदतीत उसाचे पैसे देताना कारखानदारांची तारेवरची कसरत सुरू आहे.
Sugar mills face financial stress as market prices fall sharply.
कोल्हापूर : बाजारातील साखरेची घटलेली मागणी, निर्यात साखरेला मिळणारा कमी दर आणि यावर्षी वाढलेले उत्पादन यामुळे साखरेच्या दरात प्रतिक्विंटल २५० ते ३०० रुपयांची घसरण झाली आहे.