Kolhapur News : कोल्हापुरात गुळाला दराची झळाळी

प्रतिक्विंटलला दर ४२०० ते ४५०० रुपये; आठ हजार रव्यांची आवक
Kolhapur News
Kolhapur News sakal
Updated on

कोल्हापूर- यंदाच्या गूळ हंगामाच्या शेवटी शेवटी गुळाला चांगला दर मिळत असल्याचे चित्र गूळ बाजारात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून येथील बाजार समितीचा गूळ बाजार तेजीच्या दरात स्थिर आहे. गुळाचा दर ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com