Summer Holiday : शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

academic Year : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे २ मेपासून उन्हाळी सुटी सुरू होणार आहे. तर १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.
Summer Vaccation

Summer Vaccation

sakal

Updated on

सांगली : यंदा राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे १५ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. शिक्षण संचालनालयाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी यंदाच्या उन्हाळी सुटी व नवीन शैक्षणिक वर्षाबाबत आदेश जारी केला आहे. शैक्षणिक वर्ष २५-२६ अखेरच्या टप्प्यात आहे. बुधवारपासून एप्रिल सुरू होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com