
Almatti Dam Supreme Court Permission : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरणाऱ्या आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबतचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने कर्नाटक सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय उंची वाढविता येणार नाही, अशी माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील यांनी दिली.