Crime News : लहान मुलींना अश्लील व्हिडिओ दाखविणाऱ्या संशयितास अटक
Kolhapur Crime News : प्रकाश प्रीतमदास विराणी (वय ५०) असे संशयिताचे नाव आहे. मागील आठवड्यापासून दोन मुलींसोबत असे कृत्य केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
कोल्हापूर : लहान मुलींना बोलावून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखविणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. प्रकाश प्रीतमदास विराणी (वय ५०) असे संशयिताचे नाव आहे. मागील आठवड्यापासून दोन मुलींसोबत असे कृत्य केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.